नवम्बर संपला अणि राजकीय वदला उत अल। २६.११ होऊं गेले पण अजुनही साधारण मुम्बैकर जिवाच्या भीतीने जगतो आहे। पुलिस , राजकारणी सारेच सुरख्सित अस्ल्यामुले २६.११ च कोणालाही फरक पडलेला नही। मुबैतले कोर्पोरातेस दुसर्या राज्यात गेले तरी महार्श्त्रत्ल्या राज्कर्न्याना काहीही फरक पडणार नही कारन त्यांचे साखर कारखाने सरकारी पश्याने चालू राहतील। Marathi मानुस रत्त्यावर aअल किंवा महाराष्त्रताच त्याला रोजगार नही मिलला तरीही त्याना फरक पडणार नही कारन तो पर्यंत त्यांची पुढची पीढ़ी सत्ता सम्भाल्यला tayar असेल।
No comments:
Post a Comment