Saturday, October 10, 2009

मागे वलून बघता


कधी कधी मजा वाटते मागे वलून बघताना आपल्या आत्तापर्यन्ताच्या आयुष्याकडे. कसा के में फार्म खेत्रत आलो आणि अंषोधानाच्या क्षेतात आलो। बघता बघता १५ वर्षे उलटून गेली आणि मग लक्षात आले की अरे कुठे आलो अपन ? येइल तसे आयुष्य जगत आणि जमेल तसा tयाचा आनंद घेत चालले आहे बरे

!!! असो।

No comments:

Post a Comment